साहित्य:-
अर्धा किलो बटाटे
पाव किलो जाड पोहे
४-५ ब्रेड स्लाइस
चवीनुसार मीठ
आले-मिरची पेस्ट
तळण्यासाठी तेल
कृती:-
१. बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.
२.ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा.
३.पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे.
४.आता बटाटे,ब्रेडचा चुरा,पोहे ह्यात मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे.
No comments:
Post a Comment